सातबारा Watch

← मोहिली

Ferfar #2692 · मोहिली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1/ई
Talathi
भावना रूपेश मरकड
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता परेश संतोष पाटील गहाणखत लिहुन देणार : शांताराम बाबू जाधव रा. मोहिली यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17083-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/1/ई क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम बाबू जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार - श्रद्धा शशांक पाटील (खाता क्रमांक :- ) ,