सातबारा Watch

← मोहिली

Ferfar #2695 · मोहिली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
105/1/क/2, 105/1/ब/1, 74/1, 74/3, 74/4, 80/5
Talathi
भावना रूपेश मरकड
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : दुगाड ग्रुप वि. का. सेवा सहकारी लि. दुगाड, मु. पो. दुगाड ता. भिवंडी लिहुन देणार : चंद्रकांत गणपत जाधव रा. मोहिली यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार जा. क्र.418/2026 दि.26/10/2026 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74/1, 105/1/क/2, 74/3, 80/5, 105/1/ब/1, 74/4 क्षेत्र 1.4650 वर रक्कम रुपये 50000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.