Ferfar #764 · देपोली
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : अनगाव ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.अनगाव, अनगाव
लिहुन देणार : गुरुनाथ गोविंद पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/1, 12/1, 30/2/अ, 42/3, 49/3/ब, 49/4/ब, 49/5, 55/4/ब, 56/2, 54/2 क्षेत्र 0.66 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.