सातबारा Watch

← वडुनवघर

Ferfar #3586 · वडुनवघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
238/14, 239/2, 240/12, 9/19
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- आनंदी हेंदर पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 240/12 खाता क्रमांक 16 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.09142 हे.आऱ.चौ.मी. हे त्यांनी आनंदी हेंदर पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 238/14 खाता क्रमांक 16 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.14.857 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी आनंदी हेंदर पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 239/2 खाता क्रमांक 16 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी आनंदी हेंदर पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/19 खाता क्रमांक 16 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.01.428 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : मेसर्स आय के. डेव्हलपर्स भागीदार संस्था तर्फे भागीदार जैद अहमद असरार अहमद खान (खाता क्रमांक :-1974) गट/सर्व्हे क्रमांक 240/12 अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.09142 हे.आऱ.चौ.मी मेसर्स आय के. डेव्हलपर्स भागीदार संस्था ,तर्फे भागीदार जैद अहमद असरार अहमद खान (खाता क्रमांक :-1974) गट/सर्व्हे क्रमांक 238/14 अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.14.857 हे.आर.चौ.मी मेसर्स आय के. डेव्हलपर्स भागीदार संस्था ,तर्फे भागीदार जैद अहमद असरार अहमद खान (खाता क्रमांक :-1974) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 239/2 अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी मेसर्स आय के. डेव्हलपर्स भागीदार संस्था तर्फे भागीदार जैद अहमद असरार अहमद खान , (खाता क्रमांक :-1974) गट/सर्व्हे क्रमांक 9/19 अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.01.428 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12644/2026 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- घेऊन खरेदी दिली. सदर दस्तास नूर आलम सहीद खान यांनी मान्यता दिल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.