सातबारा Watch

← हिवाळी

Ferfar #1904 · हिवाळी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/3
Talathi
मनोज मधुकर नवले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 आदेश दिनांक : 17/06/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा संरक्षित वन आहे. सर्वे नं. 28/3 महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे. तसेच मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.