सातबारा Watch

← महापोली

Ferfar #3625 · महापोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
15/3/अ
Talathi
सिद्धी संतोष पातकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मयताचे नाव कमी करणे श्री. बाशीद मलीक अहमद पटेल यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 15/3/अ, मधिल खातेदार कै. फरीदा मलीक अ. पटेल हे दि. 18/01/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर गाव महापोली, ता. भिवंडी येथील मंजुर वारस फेरफार क्र. 1727 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.