सातबारा Watch

← महापोली

Ferfar #3647 · महापोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1/56
Talathi
सिद्धी संतोष पातकर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नूरजहॉ बेगम मोहम्मद युसुफ शेख ,मोहम्मद युसुफ रज्जब अली शेख रा. महापोली(खाता क्रमांक960) गट/सर्व्हे क्रमांक104/1/56, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नजमा मोहम्मद शकील शेख ,मोहम्मद शकील रज्जबअली शेख, (खाता क्रमांक :-1725)गट/सर्व्हे क्रमांक 104/1/56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5399 दिनांक 12/05/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.