Ferfar #1678 · पिळंझे बु.
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : अनगाव ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.अनगाव , अनगाव
लिहुन देणार : सुनिल जगन्नाथ पाटील रा.पिळंझे बु. यांनी अनगाव ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131/2, 132/2 क्षेत्र 0.78 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.