सातबारा Watch

← भरे

Ferfar #1430 · भरे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-11-21
Objection until
2025-12-06
Certified
—
Gat / Survey
34/1/ब, 34/5, 64/4, 83/4, 83/6
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 20/11/2025 लिहुन घेणार : महापोली ग्रुप वि.का.सेवा सह.सोसायटी लि, मु.पो.महापोली,ता.भिवंडी,जि.ठाणे लिहुन देणार : श्री.दिपक नवसू पाटील रा. भरे,ता.भिवंडी,जि.ठाणे. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34/5, 34/1/ब, 83/4, 83/6 ,64/4 क्षेत्र 1.5100 पैकी त्यांचे हिश्याचे क्षेत्रावर रक्कम रुपये 4,80,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. .