सातबारा Watch

← लाप खु.

Ferfar #998 · लाप खु.

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1, 14/2, 53/1, 54/1, 58, 60/1/अ, 60/क, 81, 82/1, 82/3/अ, 88, 89, 90, 91, 94
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) आदेश दिनांक : 13/04/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा राखीव वन , भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव व संरक्षित वनआहे. 1)महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसुल विभाग अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे – स.नं./हि.नं.14/1 क्षेत्र- 8.6900 2)महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे - स.नं./हि.नं.14/2 क्षेत्र -0.05.00 स.नं./हि.नं.53/1 क्षेत्र -8.6900 स.नं./हि.नं.54/1 क्षेत्र -7.3140 3)भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे- स.नं./हि.नं.58 क्षेत्र -11.2000 स.नं./हि.नं.60/1/अ क्षेत्र -4.3900 स.नं./हि.नं.60/क क्षेत्र -1.3200 स.नं./हि.नं.81 क्षेत्र -2.2500 स.नं./हि.नं.82/1 क्षेत्र -0.0900 स.नं./हि.नं.82/3/अ क्षेत्र -4.2550 स.नं./हि.नं.88 क्षेत्र -0.8600 स.नं./हि.नं.89 क्षेत्र -0.1500 स.नं./हि.नं.90 क्षेत्र -0.2000 स.नं./हि.नं.91 क्षेत्र -0.3500 स.नं./हि.नं.94 क्षेत्र -0.2500 वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे. (नोंद- मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.)