Ferfar #2175 · लाप बु.
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
मा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण भिवंडी यांचे कडील आदेश क्र. कु.का.क./32-ग/लाप बु/एसआर-02008/2025/5025 दि.30/09/2026अन्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं.1/8 क्षेत्र 0.59.00 पो.ख.0.00.00 आकार 0.62 रु.पै. , स.नं./हि.नं.7/2 क्षेत्र 0.03.00 पो.ख.0.00.50 आकार 0.44 रु.पै., स.नं./हि.नं.9/2 क्षेत्र 0.02.50 पो.ख.0.00.00 आकार 0.28 रु.पै, स.नं./हि.नं.142/3 क्षेत्र 0.15.70 पो.ख.0.00.00 आकार 2.75 रु.पै ची जमिन शंकर गजानन पोतदार तर्फे वारस शिवानी सहास पोतदार व इतर यांची मालकी असलेली जमीन त्या जमीनीतील खरेदीदार कुळ 1)श्रीम.अलका नरेश हवालदार 2)श्रीम.ताराबाई विलास गायकर 3)श्रीम.सोनाबाई राजाराम भोईर 4)श्री.संतोष काळु पाटील रा.लाप बु.ता.भिवंडी जि.ठाणे यांनी र.रु. 3395/- (अक्षरी –तीन हजार तीनशे पंच्यान्नव रुपये मात्र) त्या वरील व्याजासह खरेदी केली असे .
सदर जमीनीची खरेदी कलम ४३ ला पात्र असुन नियंत्रीत सत्ता प्रकारची आहे. अशी सातबारावर नोंद घेतली आहे. खरेदीदार कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन इतर हक्कातील त्याचे नाव कमी केले आहे. पुर्वीच्या जमीन मालकाचा खरेदी रकमेचा बोजा इतर हक्कात दाखल केला असे.
(नोंद- मा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण भिवंडी यांचेकडील आदेश क्र. कु.का.क./32-ग/लाप बु/एसआर-02008/2025/5025 दि.30/09/2026 अन्वये नोंद केली असे.)
जमिनीचा तपशिल -
स.नं./हि.नं.1/8 क्षेत्र 0.59.00 पो.ख.0.00.00 आकार 0.62 रु.पै.
स.नं./हि.नं.7/2 क्षेत्र 0.03.00 पो.ख.0.00.50 आकार 0.44 रु.पै.
स.नं./हि.नं.9/2 क्षेत्र 0.02.50 पो.ख.0.00.00 आकार 0.28 रु.पै
स.नं./हि.नं.142/3 क्षेत्र 0.15.70 पो.ख.0.00.00 आकार 2.75 रु.पै