सातबारा Watch

← कुरुंद

Ferfar #3451 · कुरुंद

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
34/21
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या इतर हक्क सदरी "मे. प्रख्यात लँड डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी विकसनकराराने घेतली असे" अशी नोंद आहे. तरी मे. प्रख्यात लँड डेव्हलपर्स प्रा.लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता नरेश जगदिश शर्मा तर्फे कबुली जबाब देण्याकरीता कु.मु.म्हणुन निलेश पांडुरंग सुर्यवंशी यांनी मा. दुय्यम निबंधक भिवंडी-१ यांचे कडील पुरवणी करारनामा दस्त क्र.9203/2019 दि.03/10/2019 अन्वये केलेल्या दस्तावरुन 7/12 च्या इतर हक्क सदरी दाखल असलेली "मे. प्रख्यात लँड डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी विकसनकराराने घेतली असे" अशी नोंद कमी केली असे