Ferfar #3455 · कुरुंद
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कुरुंद ग्रुप वि.का.सेवा सह.सोसायटी लि., मु.कुरुंद पो.पडघा,ता.भिवंडी,जि.ठाणे
लिहुन देणार : वसंत धाऊ पाटील रा. कुरुंद यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 92/6, 95/2, 96/13, 13/2 क्षेत्र 0.7710 वर रक्कम रुपये 2,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.