सातबारा Watch

← खालिंग बु.

Ferfar #1766 · खालिंग बु.

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
59/2/2
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : कुरुंद ग्रुप वि.का.सेवा सह.सोसायटी लि. लिहून घेणार : प्रकाश जानु शेलार यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2/2 तपशिल : प्रकाश जानु शेलार यांचे हिश्याचे क्षेत्रावर कुरुंद सोसायटीचा र.रु. १,६०,०००/- चा बोजा. - 1559 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र.66/39 दि.01/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.