सातबारा Watch

← खालिंग खु.

Ferfar #1582 · खालिंग खु.

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/2, 90/अ/4
Talathi
अर्जुन विजय भागवत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : कुरुंद ग्रुप वि.का.सेवा सह.सोसायटी लि. लिहून घेणार : जयहिंद लुखा चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 46/2 तपशिल : कुरूदंसेवासहकारसो.50,000 - 1018 जयहिंद लुखा चौधरी यांचे हिश्श्याचे क्षेत्रावर कुरुंद सोसायटीचा र.रु. १,५०,०००/- चा बोजा. - 1224 सर्व्हे क्रमांक : 90/अ/4 तपशिल : जयहिंद लुखा चौधरी यांचे हिश्श्याचे क्षेत्रावर कुरुंद सोसायटीचा र.रु. १,५०,०००/- चा बोजा. - 1224 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र.66/40 दि.21/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.