Ferfar #2917 · अनगांव
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : अनगाव ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.अनगाव, अनगाव
लिहुन देणार : रोहिदास पांडुरंग जाधव रा. अनगाव यांनी अनगाव ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 81/1, 85/1, 86/3/अ, 90/6, 94/1, 96/1, 98/3/ब क्षेत्र 0.22.00 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.