Ferfar #2918 · अनगांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- योगिता बुधाजी झडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : अनगाव ग्रप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.अनगाव
लिहून घेणार : नामदेव कृष्णा गोणे रा.अनगाव ता.भिवंडी जि.ठाणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : दिनांक 06/05/2021 रोजी अनंगाव गृप वि. सेवा सहकारी सोसायटी लि. अनगांव चा नामदेव कृष्णा गोणे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2521
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.55 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.