Ferfar #1196 · कवाड बु.
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : अनगांव ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि अनगांव,
लिहुन देणार : गंगु जाऊ धापसी रा. कोलीवली. यांनी अनगांव ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि अनगांव इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 116/1, 138/1/2, 14/1/ब/2 रक्कम रुपये 4,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व जावक क्रमांक 63/2026/2027 अन्वये प्रत दप्तरी दाखल असे.