सातबारा Watch

← कोलिवली

Ferfar #1534 · कोलिवली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
110/1/अ, 48/2, 8/18/2
Talathi
प्रिया जयवंत सोनावणे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : अनगांव ग्रुप वि. का. सेवा सहकारी लि अनगांव, लिहुन देणार : राजेश नकुल शेलार रा. कालोवली, ता. भिवंडी, यांनी अनगांव ग्रुप वि. का. सेवा सहकारी लि अनगांव, इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110/1/अ, 48/2, 8/18/2 रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.