सातबारा Watch

← कोलिवली

Ferfar #1535 · कोलिवली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/2
Talathi
प्रिया जयवंत सोनावणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स. नं. च्या जमिनीवरील कु. का. क. 43 ला पात्र नि. स. प्रकारची शर्त शिथिल करण्याची व हस्तांतरण करण्याची परवानगी क्र. कुव/कलम 43/एसआर-100/2026/5436 तहसीलदार कार्यालय, भिवंडी दिनांक - 26/10/2026 अन्वये, श्री. जनार्दन काथोड गुरव यांनी महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234) दिनांक - 16 जुलै 2026, शासन निर्णयान्वये सद्यास्थितीत, राज्यात विदर्भासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, 1958, मराठवाडयासाठी हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम, 1950 व उर्वरित महाराष्ट्रसाठी, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 लागु आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनिय, 2026 (दि. 15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. सदर अर्जदार श्री. जनार्दन काथोड गुरव यांनी मौजे - कोलीवली येथील स. नं. हि. नं. 21/2 क्षेत्र - 0-40-50 हे. आर, प्र. आकार - 7-70 रु. पै. तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात येत आहे तसेच भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग - 1 करणेबाबत