Ferfar #441 · दुधनी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : पाच्छापुर ग्रुप वि का सेवा सह सोसा लि, कांदळी बु
लिहुन देणार : उमेश जाऊ पाटील रा. दुधणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/3, 36/1, 40 क्षेत्र वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.