Ferfar #2482 · कुंदे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : खबाळे ग्रुप वि का सेवा सह सोसा, दाभाड
लिहुन देणार : भालचंद्र भिवा शेलार यांनी खबाळे ग्रुप वि का सेवा सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 111/11, 111/7, 75/4, 81/5, 79/5/अ क्षेत्र वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.