सातबारा Watch

← जांभिवली तर्फे कुंदे

Ferfar #875 · जांभिवली तर्फे कुंदे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1, 36/5, 36/7, 45/5, 55/6, 6/1/ब
Talathi
अविनाश नथू चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार : खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि. दाभाड ता.भिवंडी लिहून देणार :रामचंद्र गोविंद पाटील रा.जांभिवली यांनी खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि. दाभाड ता.भिवंडी यांचेकडील जा.क्र.७८३/२०२६ दि.१५/१०/२०२६ च्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नं/ सर्वे नंबर 36/5, 36/7, 45/5, 55/6, 6/1/ब, 34/1 वर रक्कम रुपये 300000/-चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.