Ferfar #876 · जांभिवली तर्फे कुंदे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाभाड ता.भिवंडी
लिहून देणार :पद्माकर नारायण पाटील रा.जांभिवली यांनी खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाभाड ता.भिवंडी
यांचेकडील जा.क्र.७८२/२०२६ दि.१५/१०/२०२६ च्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 54/4, 58/2/अ, 58/2/ब, 60/1/क, 17/1 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.