सातबारा Watch

← जांभिवली तर्फे कुंदे

Ferfar #878 · जांभिवली तर्फे कुंदे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
57/3, 58/1/ड
Talathi
अविनाश नथू चव्हाण
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार : खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि., दाभाड ता.भिवंडी लिहून देणार :कांचन काऊ पाटील यांनी खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाभाड ता.भिवंडी यांचेकडील दाखल जा.क्र.७८०/२०२६ दि.१२/१०/२०२६ दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/ड, 57/3 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.