Ferfar #956 · महाप
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- प्रथमेश प्रविण मोरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक :क्रमांक LII 1083
आदेश दिनांक :16/09/2026
मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम,1948 यांचे कलम 32-म या अन्वये LII 1083 दिनांक :16/09/2026 अन्वये 7/12 चे इतर हक्कातील श्री. अनंता ल.पांडव यांचा मौजे-महाप येथील सं.नं 3/2 अन्वये कु.का.क.43 चा र.रु 7245.84 चा बोजा कमी केला असे.
(नोंद वर्दी अर्ज मा.सह.दु.नि.भिवंडी-3 याचेकडील दस्त क्र.12178/2026 व 32-म च्या दाखल्या वरुन केली असे.)