सातबारा Watch

← अस्नोली तर्फे कुंदे

Ferfar #756 · अस्नोली तर्फे कुंदे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
49/2/ड
Talathi
अंकुश अरूण गावंडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- चक्रधारी मगन पाटील रा. शोभा निवास, पाईपलाईन, वळगाव, ता.भिवंडी (खाता क्रमांक177) मौजे-अस्नोली तर्फे कुंदे,ता.भिवंडी,जि. ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 49/2/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद मुस्तफीज निसार अहमद इसफ (खाता क्रमांक :-215) मौजे-अस्नोली तर्फे कुंदे,ता.भिवंडी,जि. ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 49/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 11639/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वर्दी अर्ज, सुचि क्र.२ नोंदणीकृत खरेदीखत दस्तऐवजाच्या अस्सल छायाकींत नकलेवरुन नोंद केली असे.