सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #1008 · खंबाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/अ/7/अ
Talathi
अंकुश अरूण गावंडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- विष्णु गोविंद पाटील रा. खंबाळे, ता.भिवंडी,जि.ठाणे (खाता क्रमांक116) मौजे- खंबाळे,ता.भिवंडी,जि.ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 1/अ/7/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य विक्री क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : 1) महेश्वरी योगेश पाटील , 2) लवेश योगेश पाटील , (खाता क्रमांक :-293) मौजे- खंबाळे,ता.भिवंडी,जि.ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 1/अ/7/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13011/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.