Ferfar #1715 · मोंहदुळ
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/3
- Talathi
- प्रथमेश प्रविण मोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र. पुनर्वसन /आरटीएस /अपील क्र. 643/2025
आदेश दिनांक : 19/11/2025
बाजूस दाखल केलेल्या मौजे मोहंदुळ ता.भिवंडी जि.ठाणे येथिल स. नं 175/3 च्या जमिनीबाबत मा. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )ठाणे यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये दावा दाखल करण्यात आला होता. सदर दाव्याचा निकाल खालीलप्रमाणे
1)अपिलार्थी यांचा अपील अर्ज मान्य करणेत येत आहे.
2)मौजे मोहंदूळ ता भिवंडी जि ठाणे येथील मंजूर फेरफार क्र 1516 दि 26/09/2022 रद्द करणेत येत आहे. तसेच सदर प्रकरण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार सविस्तर चौकशी करून कार्यवाही करणेकामी तहसीलदार भिवंडी यांचेकडे पाठविणेत येत आहे.
3) प्रस्तुत दाव्यातील निर्णय हा अपील अर्ज, अपिलार्थी यांनी मांडलेली बाजू व उपलब्ध कागदपत्र या आधारेच देणेत आलेला आहे.
तरी सदर आदेशाप्रमाणे फेरफार क्र 1516 ची पूर्वस्थिती दाखल केली असे.
(नोंद - मा. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) ठाणे यांच्याकडील आदेश क्र. पुनर्वसन /आरटीएस /अपील क्र. 643/2025 दि :19/11/2025 व मा तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र./मशा/कक्ष -1/टे-3/हक्कनोंद-2/कावि-2121/2026/5204 दि:09/10/2026 अन्वये केली असे )