Ferfar #991 · गोराड
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : खानिवली ग्रु.वि.का.सेवा सो.लि., खानिवली
लिहून देणार :अनंता बाळु वारघडे रा.गोराड यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 6/4, 16/ब वर रक्कम रुपये 3,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.