Ferfar #994 · गोराड
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : खानिवली ग्रु.वि.का.सेवा सो.लि.खानिवली
लिहून देणार :वैजयंती बाळु वारघडे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13/3, 14/2, 14/4, 14/5, 15/3, 41/2, 41/3, 8/1, 10/3 वर रक्कम रुपये 2,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.