Ferfar #1547 · करंजोटी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/3
- Talathi
- प्रथमेश प्रविण मोरे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : कोशिंबी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सो., कोशिंबी
लिहुन देणार : गुरुनाथ लक्ष्मण मगर रा. करंजोटी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 18/3 क्षेत्र 0.2780 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.