Ferfar #1193 · वडवली तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
अन्सार इब्राहीम शेख ,असलम इब्राहीम शेख ,इम्तियाज बशीर शेख ,निहाल इब्राहीम शेख ,मुराद बशीर शेख ,रमजान इब्राहीम शेख ,सिराज इब्राहीम शेख यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रंभाजी बारकू जगताप (खाता क्रमांक1984) यांचे सर्व्हे क्रमांक 108/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1060 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रंभाजी बारकु जगताप , (खाता क्रमांक :-2065) सर्व्हे क्रमांक 108/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1060 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9672 दिनांक 09/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.