Ferfar #1194 · वडवली तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : खानिवली ग्रु.वि.का.सेवा सो.लि. खानिवली
लिहून देणार :सुधीर बाळाराम वारघडे रा.वडवली तर्फे राहूर यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/9, 13/6, 49/4 वर रक्कम रुपये 3,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.