सातबारा Watch

← भोकरी

Ferfar #4098 · भोकरी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
34/3
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 लिहुन देणार:- कलाबाई पदु लोणे,पुनित अनिल ठाकरे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विशाल नरेश ठक्कर यांच्या तर्फे कबुली जबाब व कु.मु.देणार किरण रामदास पाटील यांचे (सर्व्हे क्रमांक 34/3 ) (खाता क्रमांक 1823 ) या सामाईक खात्यातील आपले अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.17.50 हे.आर प्र. हे त्यांनी लिहुन घेणार : पुष्टी व्हेंचर्स प्रा. लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांचे तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु.किरण रामदास पाटील (खाता क्रमांक :-11630) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15824/2026 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3620000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.