सातबारा Watch

← भोकरी

Ferfar #4099 · भोकरी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
34/3
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 लिहुन देणार:- प्रकाश सखाराम पाटील, अनंता सखाराम पाटील , मनोज सखाराम पाटील , कल्पना शिवराम पाटील ,संगिता संतोष कथोरे , सविता शांताराम पितांबरे ,आशा हिरामण पाटील ,शुभम हिरामण पाटील अ.पा.क. आई आशा हिरामण पाटील ,नेहा हिरामण पाटील , दिपाली दिलिप पाटील , समिक्षा दिलिप पाटील , तन्मय दिलिप पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राजेश गणपत फोकणे यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/3 ( खाता क्रमांक 1823 ) या सामाईक खात्यातील आपले अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.12.44 हे.आर. चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : प्रमेय रियल्टी अँड इन्फ्रा प्रा. लि च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक नरेश जमनादास ठक्कर यांचे तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु. किरण रामदास पाटील (खाता क्रमांक :-11287) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 16533/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2573000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.