सातबारा Watch

← भोकरी

Ferfar #4114 · भोकरी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1/अ
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- आकाश भालचंद्र पाटील ,प्रणाली वामन भोईर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अँन्टोनोव वेअरहौसिंग पार्क्स प्रा.लि.तर्फे संचालक सुरेश मंगतराम खानचंदानी यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील (खाता क्रमांक228) गट/सर्व्हे क्रमांक 32/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0310 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- अँन्टोनोव वेअरहौसिंग पार्क्स प्रा.लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. /तर्फे संचालक सुरेश मंगतराम खानचंदानी तर्फे क.ज.देणार किरण रामदास पाटील (खाता क्रमांक :-2342)गट/सर्व्हे क्रमांक 32/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0290 आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 7424 दिनांक 21/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.