Ferfar #4129 · भोकरी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1/अ/2
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : कोशिंबी ग्रु.वि.का.सेवा सो.लि. कोशिंबी
लिहून घेणार : केशव हाशा लोणे
यांनी सर्व्हे क्रमांक : ३०/१/अ/२ तपशिल : कोशिंबी स.सो.चा र.रु. ६०००००/-२२५८
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोशिंबी ग्रु.वि.का.सेवा सो.लि. कोशिंबी सोसायटी यांचेकडील दाखला जावक क्र.६२/५४५ दिनांक-२८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.