Ferfar #4134 · भोकरी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. 34/2/क/3 , 34/2/अ/1 , 32/10, 32/2/ब/3, 32/5 , 32/8, 34/6, 34/10, 32/1/अ, 34/2/ब/2 च्या जमीनीबाबत मा.जिल्हाधिकारी सो.ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक महसूल /क-1/टे-8/बां.प./भोकरी -तळवली तर्फे राहुर / भिवंडी /एसआर-72/2023 दि.19 ऑगस्ट 2024 अन्वये सदर जमीनी बिनशेती झालेल्या आहेत त्यामुळे 7/12 च्या इतर अधिकार मध्ये असलेले तुकडा ही नोंद कमी करणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.