Ferfar #4137 · भोकरी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 136/1/अ
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या जमीनीबाबत 32 ग लेझर नं.7096 व आदेश क्र.03/69 अन्वये ठरवलेली रक्कमेचा बोजाची परफेड केलेली असल्याने सह.दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्र.2325/2001 दि.17/07/2001 अन्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये असलेला जमिन मालक यांचा बोजा कमी करणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.