सातबारा Watch

← कशिवली

Ferfar #480 · कशिवली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
गणेश भगवान पाटील
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार :- राजेश संतोष गुळवी रा. कशिवली (खाता क्रमांक 56) यांचे सर्व्हे क्रमांक 35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1570 हे.आर.चौ.मी पैकी अवियभाज्य हिश्याचे पूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.0735 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- सुनिल सुरेश तरे , (खाता क्रमांक :-178) सर्व्हे क्रमांक 35/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0735 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13142/2022 दिनांक 19/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 495000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.