सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #2403 · धामणगाव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
79/3, 81/1
Talathi
गणेश भगवान पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून घेणार :भारत को ऑपरेटिव्ह बॅंक (मुंबई) लिमिटेड, मरोल,अंधेरी ईस्ट मुंबई लिहून देणार : मे. देवदिवा इंडस्ट्रीज एलएलपी तर्फे भागीदार जीतू चूहर अजबानी व इतर रा. धामणगाव यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7768/2026 दिनांक 17/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/3, 81/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन मे. देवदिवा इंडस्ट्रीज एलएलपी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.