Ferfar #2407 · धामणगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/2/अ
- Talathi
- गणेश भगवान पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबर ची जमीन 1) प्रभावती बाळाराम जाधव 2) शशिकांत सुदाम पाटील 3) हनुमान सुदाम पाटील 4) प्रल्हाद सुदाम पाटील 5) रमेश बुधाजी गुरव 6) संगीता महेंद्र भोईर 7) माधुरी जनार्दन पाटील 8) भावना जनार्दन पाटील अ.पा.क. बहीण माधुरी जनार्दन पाटील 9) शोभा रमेश कांबळी 10) जयंती जयवंत पाटील 11) गणेश लडकु पाटील 12) संगीता मारवत पाटील 13) सुंदराबाई लडकु पाटील 14) पारूबाई जनेश बनसोडे 15) संपदा संतोष माताडे 16) कल्पना मदन पाटील 17) गुरुनाथ लडकु पाटील यांच्या नावे असून सदर जमिनीमध्ये मा.उपविभागिय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी येथे श्रीम. उषा बाप काथोड पाटील उर्फ उषा मर्द शंभू पाटील यांनी दावा दाखल केला होता. मा उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांनी सदर दाव्याचा निकाल दिनांक 02/02/2026 रोजी दिलेला असून निकालामध्ये फेरफार क्रमांक 466 हा फेरफार नामंजूर असल्याने त्यापुढील फेरफार क्रमांक 683,907, 1266,1553,1780, 1860 हे सर्वे नंबर 151/2/अ (151/2/1) पुरता रद्द करावे असे आदेश पारीत केले आहेत.
(नोंद मा. उपविभागिय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचे कडील आदेश क्र.बीडी/आरटीएस/अपिल नं.100/2026 दिनांक 02/02/2026 तसेच मा.तहसिलदार भिवंडी यांचे कडील पत्र क्र.महसुल/कक्ष/टे-3/ह.नोंद-2/कावि-2410/2025/2099 दिनांक 23/02/2026 अन्वये नोंद केली असे.)