Ferfar #1946 · चिंचवली तर्फे सोनाळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- विकसन करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/ब/18
- Talathi
- गणेश भगवान पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : विकसन करारनामा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : मे.पार्सल डिलीव्हरी प्रायव्हेट लिमिटेड, कांदिवली
लिहुन देणार : रमेश बळीराम दिवेकर रा. यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 21276/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3334000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/ब/18 क्षेत्र 0.6900 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री रमेश बळीराम दिवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.