सातबारा Watch

← चिंचवली तर्फे सोनाळे

Ferfar #1947 · चिंचवली तर्फे सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
विकसन करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
85/अ/19
Talathi
गणेश भगवान पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : विकसन करारनामा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : मे.पार्सल डिलीव्हरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर तानाजी सुदाम मोरे, कांदिवली लिहुन देणार : रंजना नारायण जोशी तर्फे क.ज. देणार तानाजी सुदाम मोरे रा. चिंचवली तर्फे सोनाळे यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 21278/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2416000/- घेऊन सर्वे नंबर 85/अ/19 क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री रंजना नारायण जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.