Ferfar #3801 · वडपे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/8
- Talathi
- गणेश भगवान पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/09/2026
लिहुन देणार:- हरेश उर्फ हरिभाऊ काशिनाथ पाटील, गणपत काशिनाथ पाटील, संगिता उर्फ कुसुम लक्ष्मण पाटील, संतोष लक्ष्मण पाटील, योगेश लक्ष्मण पाटील यांचे सर्व्हे क्रमांक 36/8 खाता क्रमांक 113 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे एकुण क्षेत्र 0.7980 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.0720 हे.आर.चौ.मी. पैकी अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.6773 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.0719 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :- देवराज किसन म्हात्रे , (खाता क्रमांक :-1279) सर्व्हे क्रमांक 36/8 क्षेत्र 0.6773 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.0719 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3227/2016 दिनांक 23/06/2016 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली. मा. तहसिलदार भिवंडी यांचे कडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/कावि-407/2026/3829 दिनांक 13/07/2026 अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.