Ferfar #3810 · वडपे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/82/83/1/76/77/2/4/75
- Talathi
- गणेश भगवान पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:- नविण चंद्र श्रींगी ,स्वाती नविण श्रींगी रा. वडपे(खाता क्रमांक816) यांचे सर्व्हे क्रमांक74/82/83/1/76/77/2/4/75, बिगरशेती क्षेत्र 2.7706 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7706 आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार - मे सॅफ्रोन कॉर्पोरेशन तर्फे भागीदार प्रकाश चंपलाल जैन
लिहुन घेणार :- हरेश साधुमल छाबरिया , (खाता क्रमांक :-1821)गट/सर्व्हे क्रमांक 74/82/83/1/76/77/2/4/75 बिगरशेती क्षेत्र 2.7706 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6348/2021 दिनांक 30/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2760000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.