सातबारा Watch

← सापे

Ferfar #3241 · सापे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
84/5/ब/2
Talathi
रोहन राजेंद्र पवार
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- मे.अंतरिक्ष लॉजिटेक एल.एल.पी तर्फे भागिदार भगवानजी नरसी पटेल तर्फे क.ज.देणार मनीष जे वैष्णव (खाता क्रमांक290) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/5/ब/2, बिगरशेती क्षेत्र 0.3629 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3517 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बरखा झाईद अठानिया तर्फे स्वप्रील मोहन जाधव (खाता क्रमांक :-690)गट/सर्व्हे क्रमांक 84/5/ब/2 बिगरशेती क्षेत्र 0.3517 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6550/2016 दिनांक 24/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 265625 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.