Ferfar #3244 · सापे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/11
- Talathi
- रोहन राजेंद्र पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.78/11 या जमीन मिळकतीबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.591/2017 दि.30/01/2017 अन्वये लिहुन देणार मे. अंतरीक्ष लॉजिटेक एल एल पी तर्फे भागीदार भगवानजी नरसी पटेल यांचेकडुन लिहुन घेणार अली अकबर एम अजमेरवाला यांनी खरेदीखतान्वये विकत घेतलेली असुन त्याबाबत गांवी फेरफार क्रमांक 1982 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. परंतु सदर फेरफार क्रमांक 1982 ची नोंद घेतांना नजरचुकीने विक्री क्षेत्र 99.17 चौ.मी. ऐवजी 992 चौ.मी. अशी चुकीची नोंद झालेली असल्याने ज्यादा क्षेत्राची नोंद कमी करणे आवश्यक असुन सदर खरेदीखत दस्ताप्रमाणे लिहुन घेणार अली अकबर एम अजमेरवाला यांचे नांवे 99.17 चौ.मी. ऐवढे क्षेत्र ठेवुन चुकीने दाखल झालेले ज्यादा क्षेत्र 892.83 चौ.मी. हे त्यांचे नावावरुन कमी करुन सदरचे क्षेत्र लिहुन देणार मे. अंतरीक्ष लॉजिटेक एल एल पी तर्फे भागीदार भगवानजी नरसी पटेल यांचे नांवे दाखल करणेकामी नोंद केली असे.
(नोंद- मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.591/2017 दि.30/01/2017 रोजीचे खरेदीखताप्रमाणे केली असे.)