Ferfar #2802 · तळवली तर्फे सोनाळे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिटीएल ट्रस्टीशिप लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : इएसआर भिवंडी इंडस्ट्रियल पार्क प्रायव्हेट लिमिटेड रा. तळवली तर्फे सोनाळे यांनी दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 12651-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1, 64/2/अ, 64/2/ब, 64/4, 64/5, 65/1, 65/2/अ, 65/2/ब, 66/2, 66/3, 66/5, 67/1, 67/2/अ, 67/3/अ, 67/3/क क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इएसआर भिवंडी इंडस्ट्रियल पार्क प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सुमेधा मोहन सिंगोटे . (खाता क्रमांक :- 0) ,
अर्पित मनीषकुमार शाह . (खाता क्रमांक :- 0) ,